Jatra Movie Completed 17 Years | 'जत्रा'ची १७ वर्ष,कलाकारांनी दिला आठवणींना उजाळा | Kedar Shinde

2022-11-01 6

जत्रा या चित्रपटाला या वर्षी १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि यासाठी कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. पाहुयात याची एक खास झलक.